Search
Find published stories across Global Sports Plus.
भारतीय महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत
अवघ्या ३० चेंडूंत जपानवर ८ गडी राखून विजय
मुंबईत रंगणार ‘७ वा खन्नूर बुद्धिबळ महोत्सव’
तब्बल १२ लाखांची रोख बक्षिसे; १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान कांदिवलीत आयोजन
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते नवीन कबड्डी मॅटचे उद्घाटन
जिम्नॅशियम हॉलमध्ये सरावाला परवानगी; खेळाडूंशी साधला थेट संवाद
छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेटचा पाया रचणारे सुभाष लोळगे
मैदानावरील ‘प्रशासक’
व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा कबड्डीत दबदबा, सलग पाचव्यांदा विजेतेपद
अंतिम फेरीत केटीएचएमचा ३२-९ असा फडशा
निर्मल मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती शिवाजी प्रशालेचे घवघवीत यश
विविध वयोगटांत खेळाडूंची बाजी
छत्रपती संभाजीनगरचे दुहेरी सांघिक विजेतेपद
राज्य ज्युनिअर अजिंक्यपद तलवारबाजी ः वैयक्तिक व सांघिक प्रकारात पदकांची लयलूट