ताज्या क्रीडा बातम्या
दैनिक क्रीडा वृत्तपत्र
पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन जाहीर
९४ खेळांचे तीन जिल्ह्यांत वाटप, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांची माहिती
जळगाव येथे युवतींच्या दहीहंडीचे आयोजन
उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, सचिवपदी क्षमा सराफ
क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाला दुहेरी मुकुट
राज्य अजिंक्यपद इनडोअर क्रिकेट ः १७ वर्षांखालील गटात नागपूर चॅम्पियन
राष्ट्रीय एंड्युरन्स रेसमध्ये युवा रेसर रुबेन आंद्रादेची चमकदार कामगिरी
अंतिम फेरीत मिळवले चौथे स्थान
राज्यातील पात्र निवृत्त शिक्षकांना ‘काल्पनिक वेतनवाढ’ द्या
‘शिक्षणव्रती’ कर्मचारी संघाची राज्य शासनाकडे आग्रही मागणी
नूतन माध्यमिक विद्यालय मालपूरमध्ये विद्यार्थ्यांकडून परसबागेसाठी श्रमदान
शालेय पोषण आहारासाठी हरित पाऊल
आपण अभ्यासक्रम शिकवतोय, पण कौशल्य आणि मूल्यांचं काय?
- प्रा. भरत कोळी (शारीरिक शिक्षण तथा क्रीडा समन्वयक, शिरपूर).
इंडियन कॅडेट फोर्सची ३६ वी गिरीभ्रमण मोहीम उत्साहात
५ वर्षीय कनिष्क पातारे ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
आसियान बुद्धिबळ स्पर्धा ः अंजली सागरला तिहेरी मुकूट
सिया सागर, तेजस्विनी सागरची धमाकेदार कामगिरी
आजचा ई-पेपर
ई-पेपर वाचा