ताज्या क्रीडा बातम्या
दैनिक क्रीडा वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय आईस स्टॉक स्पर्धा उत्साहात
६० खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
पुणे जिल्हा मुले आणि मुलींच्या संघाला दुहेरी उपविजेतेपद
राज्य ज्युनियर थ्रोबॉल स्पर्धा ः बारामती येथील क्रीडा संकुलात स्पर्धा उत्साहात संपन्न
खेळाडूंच्या हक्कावर मंत्रालयाचा सर्जिकल स्ट्राईक?
- ५% क्रीडा आरक्षणात जाचक अटींची नवी ‘कात्री’ - - महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला विश्वासात न घेतल्याने निर्णयावर प्रश्नचिन्ह
राष्ट्रीय क्रीडा दिन : पंतप्रधान मोदी साधणार देशभरातील तरुणाईशी थेट संवाद
१,५०० हून अधिक केंद्रांवर 'खेलो इंडिया संवाद'; दिग्गज खेळाडूंची राहणार उपस्थिती
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्गला सुवर्णपदक
कोल्हापूर उपविजेता, मुलींच्या गटात अहिल्यानगर अजिंक्य
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता सह्याद्रीत ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचे धडे
'एमएमसीओई' आणि 'जीजीआयएम'चा अभिनव उपक्रम!
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या 'यूथ व एज फ्रॉड कमिशन'च्या सचिवपदी राहुल टाक यांची निवड
छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा!
४६ खेळांतील खेळाडूंना ग्रेस गुणांचा लाभ द्या
स्पीड बॉल असोसिएशनचे आमदार महेंद्र दळवी यांना साकडे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुली तायक्वांदो स्पर्धा उत्साहात
पालकांच्या हस्ते पारितोषिक वितरण
आजचा ई-पेपर
ई-पेपर वाचा