ताज्या क्रीडा बातम्या
दैनिक क्रीडा वृत्तपत्र
नागपुरात ५९ वी आंतरबँक कॅरम स्पर्धा रंगणार
११ आणि १२ जुलै रोजी आयोजन
छत्रपती संभाजीनगर, ठाणे, वर्धा, धाराशिव, रायगडची विजयी सलामी
सीएम चषक बास्केटबॉल स्पर्धा ः गणेश कड व मंजितसिंग दारोगा यांच्यावर मोठी जबाबदारी
पैलवान दर्पण व सुमितकुमार बनले एशियन चॅम्पियन
पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे मोठे यश; 'मिशन लक्षवेध'चे मोलाचे सहकार्य
नूतन सेलू येथे गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
'तंत्रज्ञानाचे गुलाम न होता आत्मविश्वासाने वाटचाल करा' - डॉ. मनिषा घांडगे
'साई'च्या तोमन कुमारला युरोपियन पॅरा आर्चेरी कपमध्ये सांघिक कांस्य पदक
छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय क्रीडा प्रबोधनाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला
मलकापूर येथे शालेय फुटबॉल सामन्यांची मालिका उत्साहात संपन्न
'मिशन लक्षवेध' आणि सुब्रतो मुखर्जी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजन; ईगल क्लबचा शानदार विजय
शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची कराटे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा यशस्वी
विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शिस्त आणि आत्मविश्वासाचे दर्शन; नवीन बेल्ट प्रदान
गोंदिया येथे राज्यस्तरीय रॅकेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज; ऑलिम्पिक स्तरावर झळकण्याचा डॉ. कावडे यांचा विश्वास
राज्य कॅरम स्पर्धेत कोल्हापूरच्या नवोदित ओंकारची अपयशी झुंज
नरसोबाची वाडी येथील १० वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
महर्षी कर्व्यांचे स्त्रीशिक्षणाचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थिनीच्या यशातून साकार करणार - डॉ. केजल भारसाखळे
एईव्हीपीएम वुमन्स कॉलेजमध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात साजरा
संजीवनी क्रिकेट अकॅडमीच्या आयुष शिंदेचे 'मिशन टीम इंडिया'
वडिलांची प्रेरणा, प्रकाश फाळके यांचे मार्गदर्शन आणि अथक मेहनत