ताज्या क्रीडा बातम्या
दैनिक क्रीडा वृत्तपत्र
मसिआ आणि डीबीए एथिकल संघांची उपांत्य फेरीत धडक
अॅड. उदय पांडे स्मृती टी-२० क्रिकेट ः रुद्राक्ष बोडकेची अष्टपैलू चमक; मोहित घाणेकरची भेदक गोलंदाजी
पुण्यात ‘सीएम चषक’ राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेचा थरार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन; १५ वर्षांनंतर महाराष्ट्राकडे यजमानपद
पीडब्ल्यूडी आणि जॉन्सन अँड जॉन्सन संघांचे दमदार विजय
अॅडव्होकेट्स इंडस्ट्रियल टी-२० क्रिकेट ः नीरज देशपांडे, दीपक खानविलकर सामनावीर
डीबीए एथिकलचा थरारक विजय; आरोग्यम संघही विजयी
अॅड. उदय पांडे स्मृती टी-२० क्रिकेट ः अशोक तरडेचे तुफानी अर्धशतक व्यर्थ; दर्शनाची अष्टपैलू चमक, डॉ. मयूर राजपूतचा ऑलराउंड खेळ
महाराष्ट्राचा वूशू संघ बीड शहरात निवडणार
क्रीडा सहसंचालक संजय सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन
विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत श्री साई हायस्कूलला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद
अंतिम सामन्यात रत्नागिरी जिल्हा संघावर विजय
गोल्फ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ः अनिरुद्ध सेवलेकर
पुण्यात राष्ट्रीय 'ऑक्सफर्ड प्रीमियर लीग'चा दिमाखदार शुभारंभ; १६ नामांकित संघांमध्ये रंगणार थरार
राष्ट्रीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला ऐतिहासिक विजेतेपद
एकूण २२ पदकांची लयलूट; पॅरा प्रकारातही खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी
छायाचित्र स्पर्धेत विकास सोळंके प्रथम, तर संकेत कुलकर्णी द्वितीय
'छत्रपती संभाजीनगर फोटोग्राफर्स असोसिएशन'च्या नव्या लोगोचे अनावरण
शारदाबाई पवार महिला कॉलेज संघाला विजेतेपद
आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत १० पदकांची कमाई
विद्यापीठातील २.५ लाख खेळाडूंना मोठा दिलासा
२०० हून अधिक कुलगुरूंचा 'एआययू'ला भक्कम पाठिंबा; पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२७ रोजी